आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष निमित्त मुरबाड येथील म्हसा येथे आयोजित करण्यात आलेले स्टॉल… जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, ठाणे 09/01/2023 in Stories Tagged ठाणे - 0 Minutes ता. मुरबाड म्हसा यात्रेतील कृषि विभाग महाराष्ट्र शासन चे कृषि विभागाच्या विविध शेतकरी कल्याणकारी योजना ची प्रचार प्रसिद्धी, स्टॉलला शेतकरी लोक प्रतिनिधी यांची भेट व उस्पूर्त प्रतिसाद उपस्थित मा. तालुका कृषि अधिकारी मुरबाड श्री धांडे साहेब, मा मंडळ कृषि अधिकारी श्री भोसले साहेब, कृषि पर्यवेक्षक श्री वेखंडे, कृषि सहायक म्हसा श्री मांडलिक, कृषि सहायक नागाव श्री विकास हेमाडे. शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करताना….. शेअर करा...