पौष्टीक तृणधान्य कार्यक्रम मौजा चेक चींतलधाबा येथे दिनांक 15/01/2023 रोजी श्री. पि.ए.धिसले कृषी सहायक यांनी आयोजीत केला. यावेळी पौष्टीक तृणधान्य चे आहारातील महत्व याविषयी माहिती सांगुन ज्वारी प्रात्यक्षिक प्लॉट ला भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023