आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत मार्गदर्शन, प्रचार प्रसिद्धी तालुका खुलताबाद

मौजे पळसवाडी तालुका खुलताबाद येथे मा. प्रियांका गायकवाड, कापुस विकास संचालनालय, नागपूर ( भारत सरकार) यांनी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष कार्यक्रमात उपस्थित शेतकरी यांना लागवड व आहारातील महत्त्व बाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात मा. सुकासे सर व चव्हाण सर एम जी एम गांधेली यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, औरंगाबाद

Learn More →