पौष्टिक तृणधान्य दिन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नांदेड 19/01/2023 in News Tagged नांदेड - 0 Minutes हिशा पाथरड तालुका मुदखेड येथे पौष्टिक तृणधान्य दिवस साजरा करण्यात आला. ग्राम पंचायत कार्यालयात गावातील लोकांना पौष्टिक तृणधान्य बद्दल माहिती देण्यात आली व आहारातील महत्व सांगण्यात आले. शेअर करा...