आज दि.10/8/2023 रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करुंज येथे विद्यार्थ्यांना आहारातील पौष्टिक तृणधान्याचे महत्व समजावून सांगण्यात आले. यावेळी श्री. नागेश शिंदे कृषी पर्यवेक्षक व श्रीम. शितल गिरी,कृषी सहाय्यक करुंज , मुख्याध्यापक सौ. अरगडे मॅडम, व इतर शिक्षिका यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कृषी सहाय्यक, करूंज मंडळ कृषी अधिकारी,
काळे कॉलनी

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पुणे

Learn More →