विद्या मंदिर, साखरी, ता.- गगनबावडा, जिल्हा- कोल्हापूर येथे प्रधानमंत्री पौष्टिक तृणधान्य विध्यार्थी जागृती कार्यक्रम संपन्न.

आंतरराष्टीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त दिनांक – ११/0८ /२०२३ रोजी विद्या मंदिर, साखरी, तालुका- गगनबावडा, जिल्हा- कोल्हापूर येथे प्रधानमंत्री पौष्टिक तृणधान्य विध्यार्थी जागृती कार्यक्रम संपन्न झाला. कृषी सहाय्यक श्री. पी.जी.गावडे यांनी पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमास विद्यालयाचे माननीय मुख्याध्यापक सर्व शिक्षक व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →