उदयसिंह उर्फ बाळ पाटील माध्यमिक विद्यालय, असळज, ता.- गगनबावडा, जिल्हा- कोल्हापूर येथे पौष्टिक तृणधान्य विध्यार्थी जागृती मोहीम कार्यक्रम संपन्न .

दिनांक – ११/0८ /२०२३ रोजी उदयसिंह उर्फ बाळ पाटील माध्यमिक विद्यालय, असळज, ता.- गगनबावडा, जिल्हा- कोल्हापूर येथे पौष्टिक तृणधान्य विध्यार्थी जागृती मोहीम कार्यक्रम संपन्न झाला. कृषी सहाय्यक श्रीमती.के. जे. कांबळे यांनी पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमास विद्यालयाचे माननीय मुख्याध्यापक सर्व शिक्षक व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →