मौजे चिखले येथे मराठी शाळेतील मुलांना पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन

आज दिनांक 12.8.2023 रोजी मौजे चिखले येथील जिल्हा परिषद शाळेत आंतरराष्ट्रिय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ -“विद्यार्थी पोषण जागरूकता मोहीम” अंतर्गत पौष्टीक तृणधान्य बाबत माहिती व मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते.सदर कार्यक्रमास मा. कृषी पर्यवेक्षक श्री.एस. टी.घरत साहेब,यांनी उपस्थित विद्यार्थी व शिक्षक याना पोष्टिक तृणधाने बाबत सखोल मारगदर्शन केले,कार्यक्रम साठी उपस्थित , मा.सरपंच श्री.अजय जाधव साहेब,उपसरपंच सौ.विषे मॅडम, शाळेतील मुख्याध्यापक श्री श्रावण धांडे सर व विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →