मौजे बिलघर , आंबिस्ते येथील शाळेतील मुलाना पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन

आज दिनांक 12.8.2023 रोजी मौजे आंबिस्ते हायस्कूल येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व जिल्हा परिषद शाळा बिलघर येथे आंतरराष्ट्रिय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ -“विद्यार्थी पोषण जागरूकता मोहीम” अंतर्गत पौष्टीक तृणधान्य बाबत माहिती व मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते.सदर कार्यक्रमास मा. कृषी पर्यवेक्षक श्री. एस. टी. घरत साहेब,यांनी उपस्थित विद्यार्थी व शिक्षक याना पोष्टिक तृणधाने बाबत सखोल मार्गदर्शन केले,कार्यक्रम साठी उपस्थित शाळेतील मुख्याध्यापक जमादार पा सर, प्रगतशील शेतकरी संजीव कुमार पाटील इतर शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

श्री आर. सी बात्रे
कृषी सहायक
पालसई

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →