डहाणू तालुक्यातील मौजे अस्वली येथे पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन

आज -दिनांक 09/08/2023 रोजी मौजे – अस्वाली ग्रामपंचायत येथे जागतिक आदिवासी दिन कार्यक्रमास आहारामधील पौष्टीक तृन्यद्यान्य चे महत्व,AIF, PKVY (सेंद्रिय शेती ) व pmfme योजने बाबत माहिती दिली. सदर माहिती आत्माचे बीटीएम श्री नामदेव वाडिले यांनी दिली. आजच्या या दिवशी गावातील व परिसरातील सुमारे ५५ शेतकरी उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →