आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023/24 अंतर्गत विद्यानंद हायस्कूल पिंपळनेर तालुका साक्री जिल्हा धुळे येथे कार्यक्रम घेण्यात आला. पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व या विषयावर मंडळ कृषी अधिकारी पिंपळनेर यांनी मार्गदर्शन केले . कृषी सहाय्यक अभय महाले सर्जेराव अकलाडे उपस्थित होते.