वसई तालुक्यात सोपारा येथे विद्यार्थाना पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर 08/08/2023 in Stories Tagged पालघर - 0 Minutes जिल्हा परिषद शाळा (गुजराती) सोपारा ता. वसई येथे अंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत शाळेतील मुलांना पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व याचे मार्गदर्शन केले. शेअर करा...