मौजे करंबळी येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना विद्यार्थी जागृती मोहीम कार्यक्रम संपन्न..

दिनांक – ०५/०८/२०२३ रोजी “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३” निमित्त “विद्यार्थी पोषण जागरूकता मोहिम-कार्यक्रम” अंतर्गत, सावित्रीबाई फुले हायस्कूल जिल्हा-कोल्हापूर शाळेत पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व पौष्टिक तृणधान्याची ओळख व मिलेट ऑफ द श्रावण मंथ म्हणून राजगिरा उपयुक्त ते विषयी माहिती देण्यात आली. यावेळी कृषी अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना विविध तृणधान्यांचे महत्त्व व त्यापासून मिळणारे घटक तसेच पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 या संकल्पनेबाबत विस्तृत माहिती दिली. यावेळी कृषी सहाय्यक ,सावित्रीबाई फुले स्कूलचा सर्व स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते..

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →