मौजे ऐनापुर येथे विद्यामंदिर ऐनापुर शाळेत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना विद्यार्थी जागृती मोहीम कार्यक्रम.

शुक्रवार दिनांक – 04/08/२०२३ रोजी “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३” निमित्त “विद्यार्थी पोषण जागरूकता मोहिम-कार्यक्रम”  विद्या मंदिर ऐनापुर , जिल्हा-कोल्हापूर येथे घेण्यात आला. पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व पौष्टिक तृणधान्याची ओळख व मिलेट ऑफ द श्रावण मंथ म्हणून राजगिरा उपयुक्त ते विषयी माहिती देण्यात आली. यावेळी कृषी विभागामार्फत विद्यार्थ्यांना विविध तृणधान्यांचे महत्त्व व त्यापासून मिळणारे पौष्टिक घटक तसेच पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 या संकल्पनेबाबत विस्तृत माहिती दिली. यावेळी कृषी सहाय्यक, विद्या मंदिर ऐनापुर सर्व स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →