मौजे मुगळी जिल्हा – कोल्हापूर येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये “प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना” विद्यार्थी जागृती मोहीम कार्यक्रम संपन्न ..

दिनांक – ४/८/२०२३ रोजी मौजे मुगळी, तालुका – गडहिंग्लज, जिल्हा- कोल्हापूर येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023” निमित्त “प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना विद्यार्थी जागृती मोहीम” कार्यक्रमच्या माध्यमामधून पौष्टिक तृणधान्य उपयुक्ततेविषयी माहिती देण्यात आली.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →