आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त मौजे शिपूर् तर्फ आजरा जिल्हा- कोल्हापूर येथे प्राथमिक विद्या मंदिर, शिपुर् तर्फ आजरा या शाळेत “प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना विद्यार्थी जागृती मोहीम” कार्यक्रम संपन्न झाला.

शनिवार दिनांक – ५/८/२०२३ रोजी “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३” निमित्त “विद्यार्थी पोषण जागरूकता मोहिम-कार्यक्रम” मौजे शिपूर् तर्फ आजरा जिल्हा- कोल्हापूर येथे प्राथमिक विद्यामंदिर, शिपुर् तर्फ आजरा या शाळेत संपन्न झाला. कार्यक्रमांमध्ये मिलेट ऑफ द श्रावण मंथ राजगिरा उपयुक्ततेविषयी माहिती देण्यात आली. तसेच विविध पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व व नमुन्याद्वारे ओळख करून देण्यात आली.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →