कृषि विज्ञान केंद्र कोसबाड येथील १४ व्या हप्त्याच्या पीएम किसान हप्त्याचे वितरण प्रक्षेपण कार्यक्रमास उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन

कोसबाड कृषि विज्ञान केंद्र येथे पीएमकिसान १४ व्या हप्त्याचे वितरण समारंभाचे प्रक्षेपण कार्यक्रम साठी सुमारे ११६ शेतकरी उपस्थित होते. यावेळी पौष्टिक तृणधान्य पिके प्रात्यक्षिके घेवून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावे याबाबत जगदीश पाटील यांनी माहिती दिली.
यावेळी मा. तालुका कृषि अधिकारी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कृषि विभागाच्या विविध योजना बाबत आणि शेतकरी कंपनी करणे बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच विमा कंपनीचे ता प्रतिनिधी श्री. उत्तम घाटाल यांनी भात विमा काढणे बाबत माहिती दिली. ऑनलाइन करणे साठी आवश्यक कागदपत्रे बाबत माहिती दिली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →