कनवाड, तालुका- शिरोळ, जिल्हा – कोल्हापूर येथे “शेत तिथे पौष्टिक तृणधान्य मोहिमेंतर्गत” तृणधान्य बियाणे मिनिकीटचे वाटप.

कनवाड, तालुका- शिरोळ, जिल्हा – कोल्हापूर येथे अन्न आणि पोषण सुरक्षा सन २०२३-२४ अंतर्गत, “शेत तिथे पौष्टिक तृणधान्य मोहिमेंतर्गत” तृणधान्य बियाणे मिनिकीटचे शेतक-याना वाटप करणेत आले. यावेळी उपस्थित शेतक-याना मानवी आरोग्यासाठी पौष्टीक तृणधान्याचे महत्व कृषी विभागामार्फत सांगनेत आले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →