पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत संपूर्ण आदिवासी असलेले गाव मौजे दधम ता. बाळापुर जि. अकोला येथे पौष्टिक तृणधान्य या विषयावर आत्मा यंत्रणा, कृषि विभाग यांनी महिला शेतकरी उत्पादक गट व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, अकोला 26/07/2023 in Stories - 1 Minute शेअर करा...