दिनांक २६/०६/२०२३ रोजी मौजे हरणखेड तालुका मलकापूर येथे कृषी संजीवनी सप्ताह व पौष्टिक तृणधान्य आहार दिन साजरा करण्यात आला त्यावेळी श्री. हिवाळे कृषी सहाय्यक यांनी पौष्टिक तृणधान्या बद्दल मार्गदर्शन केले जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बुलढाणा 27/06/2023 in Stories - 0 Minutes शेअर करा...