आज.दि 2 मे2023रोजी तरोडा कसबा ता.शेगाव येथे खरीप पुर्व हंगाम सभा घेण्यात आली सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच श्री मा. राहुलजी लहाणे उपस्थित होते सभेमध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ जनजागृती व बियाणे उगवण क्षमता तपासणी.घरचे बियाणे वापर.बिज प्रक्रिया रूंद वरंबा सरी पद्धत MREGS .महाडिबीटी योजना माती परीक्षण अहवालानुसार खत व्यवस्थापन.किड व रोग विद्राव्य खतांचा वापर जैविक खते.मृदा संरक्षण . शेततळे यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले श्री. सोळंके कृषी सहायकव श्री गळसकर कृषी सहायक

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बुलढाणा

Learn More →