जव्हार येथे शेतकरी मेळाव्यात पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन

वावर वांगणी जव्हार येथील शेतकरी मेळाव्यात कृषि विभागामार्फत विविध योजना बाबत मार्गदर्शन करण्यात आले.पाण्याचा सुयोग्य वापर करुन केळी लागवड आणि पौष्टिक तृणधान्य मधे नागली वरी लागवड वाढवणे बाबत आवाहन करण्यात आले

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →