पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम सन 2023 इगतपुरी, जि. नाशिक

मौजे पिंपळगाव भटाटा, ता. इगतपुरी, जि. नाशिक येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत शेतक-यांना पौष्टीक तृणधान्याचे महत्त्व समजावुन सांगितले व नागली व वरई पिक प्रात्याक्षिकासाठी शेतकरी निवड करण्यात आली. श्री आर.डी.जोशी कृषि सहाय्यक त्रिंगलवाडी व श्री एच.एफ़.मोरे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक इगतपुरी यांनी मार्गदर्शन केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →