तालुका कृषि अधिकारी,गडहिंग्लज कार्यालया तर्फे आज मंगळवार दि.28.02.2023 रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत मिलेट रन चे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमात उप विभागीय कृषीअधिकारी,गडहिंग्लज, ताकृ अ,गडहिंग्लज, मकृअ,गडहिंग्लज, मकृअ,महागाव, व त्यांचे अधिनस्त सर्व कृषी पर्यवेक्षक,कृषी सहाय्यक,कृषी सेवक तसेच कार्यालयातील लिपिक,सहायक अधीक्षक तसेच कृषी सेवा केंद्र चालक इ.सर्वजण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिलेट रन द्वारे तृणधान्य बाबत जन जागृती करनेत आली.