भोयेगाव ता चांदवड येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम अंतर्गत महिला बचत गट यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी आहारातील महत्व विषद करण्यात आले तसेच पौष्टिक तृणधान्याच्या विविध पाककृती व प्रक्रिया पदार्थबाबत माहिती देण्यात आली.
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023