तालुका कृषी अधिकारी जावळी व तालुका स्तरावर इतर विभागाचे सर्व अधिकारी पंचायत समितीचे पदाधिकारी जिल्हा परिषदचे पदाधिकारी विविध पक्षाचे मान्यवर यांनी जावळी तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटचा आनंद घेतला सर्व पदाधिकारी इतर विभागाचे तालुका स्तरावर असणारे अधिकारी रॅलीमध्ये सहभाग झालेले सर्व शेतकरी बंधू यांना कृषी विभागाची ही संकल्पना खूपच भावली