आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षानिमित्य मौ चितगीरी ता. भोकर येथे कार्यक्रम घेवून क्षेत्रभेट घ्येण्यात आली . (वाण :फूले रेवती ) पौष्टिक तृणधान्याविषयी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली व पौष्टिक धान्याचे आहारात महत्व कसे वाढवावे तसेच अधिक उत्पादन वाढविण्यासाठी पिक पदधतीमध्ये बदल कोणकोणते करावे. या विषयी सांगीतले प्रक्षेत्र भेट घेऊन.