आंतर राष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 व महाशिवरात्री यात्रा महोत्सव 2023 निमित्त लोहारा शहरात दिनांक १९.०२.२०२३ रोजी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उमरगा लोहारा तालुक्याचे मा आमदार श्री ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते माहिती फलकाचे अनावरण करून उपस्थितांना पौष्टिक तृणधान्य विषयी माहिती देण्यात आली.