लोहारा शहरात मॅरेथॉन दौडचे आयोजन

आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त लोहारा शहरात मॅरेथॉन दौड

लोहारा शहरात महाशिवरात्री यात्रा महोत्सव 2023 व तालुका कृषी अधिकारी लोहारा यांच्या वतीने 3 किमी.मॅरेथॉन दौड दिनांक 20.०२.२०२३ रोजी आयोजित करण्यात आली होती. मॅरेथॉन दौड ची सुरुवात डॉ श्री भुजबळ, सामाजिक कार्यकर्ते श्री दत्ता निर्मले गोपाळ सुतार,प्रताप घोडके,श्रीनिवास माळी इत्यादी मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आली.या दौड साठी एकूण 55 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.यावेळी उपस्थितांना पौष्टिक तृणधान्य विषयी माहिती देण्यात आली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →