मौजे नांदगाव येथे दिनांक १७.०२.२०२३ रोजी हुरडा दिना चे आयोजन करण्यात आले होते तृणधान्याचे आहारातील महत्व या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले होते. यावेळी कृषि सहाय्यक भुरे कृषि सहाय्यक पवार कृषि सहाय्यक बेदरे कृषि सहाय्यक जाधव आडमुटे साहेब बालाजी माळी बांगर साहेब पंडीत साहेब गावातील अण्णा उकिरडे अण्णा जाधवर ग्रा .पं स सोनबा शिंदे चेअरमन प्रभाकर सारूक शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.