April 30, 2023

0 Minutes
Stories

उन्हाळी नाचणीमुळे  शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती-मा. जिल्हाधिकारी राहुल रेखावार

अंतरराष्ट्रीय तृनधान्य वर्ष २०२३ चे औचित्य साधून मा. जिल्हाधिकारी कोल्हापूर श्री. राहुल रेखावार यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका कृषि अधिकारी पन्हाळा,आत्मा विभाग पन्हाळा व महाबीज कोल्हापूर यांनी आयोजित केलेल्या प्रक्षेत्र भेट कार्यक्रमास उपस्थित राहिले होते....
सविस्तर वाचा...!