March 2023

2 Minutes
News

मा. ना. श्री.अब्दुल सत्तार साहेब, कृषि मंत्री, महोदय, यांनी केली पाहणी…

दिनांक 22.03.2023 रोजी मौजे कुऱ्हे खु – टाकरखेडा ता. अमळनेर जि.जळगाव येथेअवकाळी /वादळी पावसा मुळे रब्बी पिकांचे झालेल्या नुकसानीची पाहणी मा. ना. श्री.अब्दुल सत्तार साहेब, कृषि मंत्री, महोदय, यांनी केली .यावेळी बाधित शेतकरी श्रीम....
सविस्तर वाचा...!