जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, औरंगाबाद

0 Minutes
Stories Technical

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने कृषि विभाग आणि क्रिडा क्रिडा विभाग यांचे संयुक्त विद्यमानाने आयोजित युवा क्रिडा महोत्सवामध्ये “पौष्टिक तृणधान्य सेल्फी पोइंट.”

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories Technical

कृषि विभाग आणि क्रिडा विभाग जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचे संयुक्त विद्यमानाने आयोजित जिल्हा पौष्टिक तृणधान्य युवा महोत्सव दि . ९/१२/२०२३

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories Technical

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत ‘शाश्वत श्री अन्न शेती’ राज्यस्तरीय परिषद व शिवार फेरी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे खुलताबाद तालुक्यातील सहभागी शेतकरी

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories Technical

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत ‘शाश्वत श्री अन्न शेती’ राज्यस्तरीय परिषद व शिवार फेरी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे गंगापूर तालुक्यातील सहभागी शेतकरी, सोबत श्री.पी.आर.देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, छत्रपती संभाजीनगर

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories Technical

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत ‘शाश्वत श्री अन्न शेती’ राज्यस्तरीय परिषद व शिवार फेरी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे वैजापूर तालुक्यातील सहभागी शेतकरी

...
सविस्तर वाचा...!
Stories Technical -0 Minutes

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत क्रॉप कॅफेटेरिया अंतर्गत TSF वैजापूर येथे ज्वारी,बाजरी,राळा,राजगिरा,कोडो प्रात्यक्षिक

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories Technical

प.पु. सदगुरु गंगागिरी महाराज अखंड हरीनाम सप्ताह निमित्ताने वैजापूर येथे कृषी विभागामार्फत महाराष्ट्र मिलेट मिशन अंतर्गत stall उभारून पौष्टिक तृणधान्य बाबत प्रसार व प्रचार करण्यात आला.

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories Technical

प.पु. सदगुरु गंगागिरी महाराज अखंड हरीनाम सप्ताह निमित्ताने वैजापूर येथे कृषी विभागामार्फत महाराष्ट्र मिलेट मिशन अंतर्गत पौष्टिक तृणधान्यची रांगोळी साकारण्यात आली.

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories Technical

अकोली वडगाव ता.वैजापूर जि. औरंगाबाद येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने विध्यार्थी पोषण जनजागृती मोहीम तसेच मिलेट ऑफ द मंथ राजगिरा च्या अनुषंगाने विध्यार्थ्यांना पौष्टिक तृनधान्य बाबत आहारातील महत्व याबाबत कृषी विभागामार्फत मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी उपस्थित कृषी सहाय्यक, शालेय विद्यार्थी, शिक्षक वृंद

...
सविस्तर वाचा...!