August 21, 2023

0 Minutes
Stories Technical

प.पु. सदगुरु गंगागिरी महाराज अखंड हरीनाम सप्ताह निमित्ताने वैजापूर येथे कृषी विभागामार्फत महाराष्ट्र मिलेट मिशन अंतर्गत stall उभारून पौष्टिक तृणधान्य बाबत प्रसार व प्रचार करण्यात आला.

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories Technical

प.पु. सदगुरु गंगागिरी महाराज अखंड हरीनाम सप्ताह निमित्ताने वैजापूर येथे कृषी विभागामार्फत महाराष्ट्र मिलेट मिशन अंतर्गत पौष्टिक तृणधान्यची रांगोळी साकारण्यात आली.

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

मौजे विठेवाडी पाळे, ता कळवण येथे कृषि संजीवनी सप्ताहात पौष्टिक तृणधान्य विषयी मार्गदर्शन… व जनजागृती

मा आमदार कळवण श्री नितीनभाऊ पवार यांचे हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी मा तालुका कृषि अधिकारी कळवण श्रीम म्हस्के मॅडम, मंकृअ पाखरे साहेब यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
News

हडलगे ता – गडहिंग्लज जि – कोल्हापूर येथे आंतरराष्ट्रिय पौष्टिक तृणधान्य जागरूकता कार्यक्रम संपन्न .

दैनिक पुढारी दिनांक – 18/08/2023....
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

कळवण जिल्हा नाशिक येथे कृषि प्रक्रिया सप्ताह निमित्त पौष्टिक तृणधान्य विषयी महिला बचत गटांना मार्गदर्शन…

कळवण जिल्हा नाशिक येथे कृषि प्रक्रिया सप्ताह निमित्त पौष्टिक तृणधान्य विषयी महिला बचत गटांना मार्गदर्शन… करताना तालुका कृषि अधिकारी श्रीम म्हस्के मॅडम उपस्थित विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

मौजे करंभेळ ता कळवण येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळेत विद्यार्थ्यांमध्ये पौष्टिक तृणधान्य जागरूकता निर्माण कार्यक्रम..

मौजे करंभेळ ता कळवण येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळेत विद्यार्थ्यांमध्ये पौष्टिक तृणधान्य जागरूकता निर्माण कार्यक्रम.. मार्गदर्शन करताना कृषि सहायक श्रीम कुवर मॅडम उपस्थित शिक्षक वृंद व विद्यार्थी...
सविस्तर वाचा...!