जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, औरंगाबाद

0 Minutes
Stories Technical

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने मौजे शिरसगाव येथे कृषी विभागाचे अधिकारी /कर्मचारी यांनी उपस्थितांना पौष्टिक तृणधान्य लागवड व आहारातील महत्व याबाबत प्रचार केला.

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories Technical

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने गंगापूर तालुक्यांतर्गत कृषी विभागाचे अधिकारी /कर्मचारी यांनी शहरामध्ये “मिलेट दौड” चे आयोजन करून पौष्टिक तृणधान्य लागवड व आहारातील महत्व याबाबत प्रचार केला.

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories Technical

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने औरंगाबाद तालुक्यांतर्गत कृषी विभागाचे अधिकारी /कर्मचारी यांनी शहरामध्ये “मिलेट दौड” चे आयोजन करून पौष्टिक तृणधान्य लागवड व आहारातील महत्व याबाबत प्रचार केला.

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

जिल्हास्तरीय कला व क्रिडा महोत्सव दरम्यान आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी यांनी पौष्टिक तृणधान्य पिक बाबत जनजागृती नाटक तसेच विविध कार्यक्रम राबविण्यात आले.

...
सविस्तर वाचा...!
News Stories -0 Minutes

मौजे-घोसला, ता-सोयगाव येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त तृणधान्य पिकांचे आहारातील महत्व बाबत जनजागृती.

...
सविस्तर वाचा...!
Technical -0 Minutes

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त जिल्हा परिषद शाळा पाडळी येथे विध्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्य चे आहारातील महत्व या बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories Technical

मौजे- अन्वी ता. सिल्लोड येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने कृषी सहाय्यक यांनी क्षेत्रीय स्तरावर पौष्टिक तृणधान्याचे महत्व याबाबत मार्गदर्शन केले.

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories Technical

टाकळी राजाराय  तालुका खुलताबाद येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्ये वर्ष 2023 अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली 

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories Technical

मौजे- पाडळी ता. पैठण येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने कृषी सहाय्यक यांनी जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी गावाचे सरपंच, ग्रामसेवक, विमा प्रतिनिधी, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

...
सविस्तर वाचा...!