आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वरष- २०२३ निमित्त सोनगीर पोलीस स्टेशन ता. धुळे येथे मंडळ कृषी अधिकारी मनीषा पाटील मॅडम मार्गदर्शन केले, तसेच श्री. पी. डी.पवार कृषी पर्यवेक्षक यांनी योजनेबाबत माहिती दिली, श्री व्ही. जी.पाटकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले व आभार प्रदर्शन केले

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धुळे

Learn More →