मोजे- सोनगीर ता. धुळे येथील महिला ग्रामसभेत पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्त मंडळ कृषी अधिकारी मनीषा पाटील मॅडम मार्गदर्शन केले,तसेच श्री. पी. डी.पवार कृषी पर्यवेक्षक यांनी योजनेबाबत माहिती दिली,श्री व्ही. जी.पाटकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले व आभार प्रदर्शन केले

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धुळे

Learn More →