महिला आर्थिक विकास महामंडळ, कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने पोषण आहार स्पर्धेचे आयोजन

महिला आर्थिक विकास महामंडळ, कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनानिमित्त पोषण आहार(तिरंगा थाळी) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.पोषण आहार स्पर्धेत महिलांनी विशेषतः पाककृती , तृणधान्य , भगर,ज्वारी,रानभाज्या इत्यादीचा वापर करून ८० ते ९० प्रकारचे पदार्थ तयार करण्यात आले. तिरंगा थाळी

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नंदुरबार

Learn More →