आज दि.1 फेब्रुवारी 2023 रोजी ओझर येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व याबाबत बैठक घेण्यात आली. मंडळ कृषि अधिकारी कु. घोरपडे एम एन व कृप सोनवणे एस व्ही कृषि सहायक सोनवणे एस यांनी उपस्थित सर्व शेतकरी व महिला यांना पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व तसेच तृणधान्य जर आहारात नाही घेतले तर त्यापासून होणारे विपरीत परिणाम तसेच तृणधान्याचे आहारातील महत्वाबाबत प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला.