मौजे कडगाव . येथे तालुका कृषि अधिकारी मुक्ताईनगर यांनी विषयी उपस्थित विद्यार्थ्यांना/शिक्षकांना सविस्तर यांनी *आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृण धान्य वर्ष२०२३या विषयी माहिती दिली…

मौजे कडगाव ता.जि.येथे MJ कॉलेजच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे.सदरील कॅम्प ठिकाणी तालुका कृषि अधिकारी अभिनव माळीसर तालुका कृषि अधिकारी मुक्ताईनगर यांनी *PMFME या योजने विषयी उपस्थित विद्यार्थ्यांना/शिक्षकांना सविस्तर योजनेची सखोल माहिती दिली.तसेच सचिन बाविस्कर कृषि सहाय्यक यांनी *आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृण धान्य वर्ष२०२३या विषयी माहिती दिली व डी एस कोळी यांनी कृषि विभागाच्या योजनांविषयी माहिती दिली.आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त2023 तृणधान्य ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर , राजगिरा आदी पिकांची लागवड व दैनंदिन आहारात तृणधान्याचा जास्तीत जास्त समावेश करावा असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →