आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य दिनानिमित्त खानोली येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम

दिनांक 14/1/2023 रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य दिनानिमित्त खानोली तालुका- वेंगुर्ला येथे कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपस्थित महिला शेतकऱ्यांना विविध पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व श्रीमती हर्षा गुंड तालुका कृषी अधिकारी,वेंगुर्ला यांनी सांगितले तसेच त्यांचे उत्पादन वाढविण्याची गरज याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सिंधुदुर्ग

Learn More →