खांदेश्वरवाडी ता. परंडा येथे पौष्टिक तृणधान्य बाबत सभा संपन्न

खांदेश्वरवाडी तालुका परंडा जिल्हा उस्मानाबाद येथे ग्रामपंचायत सभागृह मध्ये पौष्टिक तृणधान्य बाबत प्रचार व प्रसिद्धी बाबत सभा संपन्न झाली. सदर सभा कृषी सहायक श्री. विधाते यांचेउपस्थितीत पार पडली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →