आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य 2023 यानिमित्ताने मौजे लोणी भापकर ता. बारामती या ठिकाणी हुरडा पार्टीचे आयोजन

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य 2023 यानिमित्ताने मौजे लोणी भापकर ता. बारामती या ठिकाणी आहारातील तृणधान्य चे महत्व आणि हुरडा पार्टीचे आयोजन करण्यात आले… मार्गदर्शन आयोजन.. माजी कृषी अधिकारी गोलांडे साहेब.. कृषी सेवक एस जे गायकवाड

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पुणे

Learn More →