कृषि प्रदर्शन ता.जत जि.सांगली

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ चे निमित्त्य साधून उप विभागीय कृषि अधिकारी,जत व ता.कृ.अ. जतजि.सांगली यांचे मार्फत ४ ते ८ फेब्रुवारी रोजी जत येथे कृषि प्रदर्शनाचे आयोजन करुन त्यामध्ये (international millet year) पौष्टिक तृणधान्याचे आरोग्यातील महत्व पोस्टर व बॅनर द्वारे प्रदर्शित करून योजनेची संकल्पना live model द्वारे उभारणी केली आहे.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सांगली

Learn More →