मौजे डिग्रज ता.मिरज जि.सांगली

दिनांक 3.02 . 2023 रोजी मौजे डिग्रज येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्यवर्ष -2023 निमित्त पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व व फायदे याविषयी मंडळ कृषी अधिकारी महादेव खुडे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले त्यावेळी कृषी संशोधन केंद्राचे प्राध्यापक डॉक्टर श्री माळी सर ,कृषी पर्यवेक्षक रविकांत माने ,कृषी सहाय्यक मानसी सावळे ,कृषी मित्र प्रमोद पाटील व शेतकरी या कार्यक्रमास उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सांगली

Learn More →