पौष्टिक तृणधान्य वर्ष -2023 निमित्त मौजे -उदतपूर ता. लोहारा येथे कार्यक्रम संपन्न

दि-20/01/2023
विषय -आहारात तृणधान्याचे महत्व
उपस्थित सदस्य -रंजना बालाजी पवार (सरपंच)
माधवराव पाटील (प्रगतशील शेतकरी)

कृषि सहायक आय डी पाटील यांनी वरील कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →