कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र यांचे समन्वयाने पौष्टिक तृणधान्य जन जागृती मोहीम २०२३

कृषी विज्ञान केंद् कोळदा येथे कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र यांचे समन्वयाने तृणधान्याचे आहारातील महत्व तसेच श्री संजय पाटील Chief Programme Executive Agrobiodiversity यांनी तृणधान्य जैवविविधता बाबत महिला बचत गटातील महिला यांना मार्गदर्शन केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नंदुरबार

Learn More →