आंतररराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ व महाराष्ट्र मिलेट मिशन निमित्त मौजे अंबवडे( सजा कारगाव) तालुका जावली जिल्हा सातारा या ठिकाणी शेतकरी मेळाव्याचे आयोजन

आज दिनांक ०१/०२/२०२३ रोजी मोजे- अंबवडे, ता जावली, जिल्हा- सातारा या ठिकाणी महाराष्ट्र मिलेट मिशन व आंतररराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त मौजे अंबवडे( सजा कारगाव) तालुका जावली जिल्हा सातारा या ठिकाणी शेतकरी मेळावा घेण्यात आला. उपस्थित शेतकऱ्यांना मंडल कृषी अधिकारी मेढा श्री संजय घोरपडे यांनी तृणधान्यांचे आहारातील महत्व ज्वारीचे आहारातील महत्व व ज्वारीचा हुरडा आहारात का खाल्ला पाहिजे याबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली यावेळी खालील कर्मचारी अधिकारी उपस्थित होते कृषी सहाय्यक नितीन जांभळे, सचिन बेसके ,अनिल चव्हाण, विशाल डंगारे, विलास कदम ,संतोष इंगवले, मिलिंद बर्गे ,रामचंद्र डंगारे, जगदीश धुमाळ ,श्याम मेंडके, भानुदास चोरगे व अंबवडे गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी महिला व पुरुष उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →