उमरगा येथे पौष्टिक तृणधान्य निमित्त कार्यशाळा संपन्न

आज दिनांक 01/02/2023 रोजी तालुका कृषि अधिकारी कार्यालय, उमरगा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्त प्रचार-प्रसिध्दी कार्यक्रम अंतर्गत व कार्यशाळा पार पडली . या कार्यक्रमात उपस्थित कर्मचारी अधिकारी व शेतकऱ्यांची पौष्टिक तृणधान्य यांची ओळख त्याचे आहारातील महत्व इ बाबत कार्यशाळा घेण्यात आली. हि कार्यशाळा तालुका कृषि अधिकारी श्री. एस. एन. बारवकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली . त्यांनी आहारात तृणधान्याचा समावेश करून आहारातील महत्त्व सांगितले. यावेळी कृषि अधिकारी श्रीमती रोहिणी काळुंगे, मंडळ कृषि अधिकारी श्री.भालेराव , सर्व कृषि सहाय्यक, श्री. गाडेकर व शेतकरी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →