आज दि.०१.०२.२०२३ रोजी प्रताप विद्यालय जळगाव आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ बाबत पौष्टीक तृणधान्यांची ओळख, महत्त्व इत्यादि बाबत माहिती देऊन जनजागृति करण्यात आली.

माहिती देताना श्री.तुषार गोरे विषय विशेषज्ञ- अन्न तंत्रज्ञान, डॉ.स्वाती कदम विषय विशेषज्ञ -कृषिविद्या

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →